लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्ह्यातील ११ हजार बालकांच्या मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेला वेग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ११ हजार बालकांच्या मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेला वेग

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण ६२८ पात्र शाळांमध्ये या बालकांचे प्रवेश करण्यात येणार आहे ...

 ठाणे जिल्ह्यातील २० मागासवर्गीय शिक्षकांना सण अग्रिम रकमेपासून ठेवले वंचित! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील २० मागासवर्गीय शिक्षकांना सण अग्रिम रकमेपासून ठेवले वंचित!

 ठाणे जिल्ह्यातील २० मागासवर्गीय शिक्षकांना सण अग्रिम रकमेपासून वंचित ठेवण्यात आले.  ...

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, ४० हजार ग्रामस्थांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, ४० हजार ग्रामस्थांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा!

या गांवखे्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी २६ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. ...

ठाणे जिल्ह्यात डावे पक्ष सक्रीय; महसूल मंत्र्यांच्या घरावरील लाॅग मार्चची तयार! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात डावे पक्ष सक्रीय; महसूल मंत्र्यांच्या घरावरील लाॅग मार्चची तयार!

मंत्रालयावर नाशिक येथून अलिकडेच काढण्यात आलेला किसान सभेच्या लाॅग मार्च एका कार्यकर्त्याच्या दुदैर्वी मृत्यूमुळे शहापूर येथे स्थगित करण्यात आला हाेता. ...

कामगारांचा रास्ता रोको ; जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगारांचा रास्ता रोको ; जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च

या सुपर मॅक्स कंपनीच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कम्रचार्यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात सकाळी एकत्र येऊन तीन हात नाका येथे रास्ता रोखो केला. ...

पुलवामा घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुलवामा घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी

फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ...

प्रलंबित मागण्यांसह मनमानी विरोधात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रलंबित मागण्यांसह मनमानी विरोधात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

शिक्षकेतर कर्मचान्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा, वैद्यकिय रजा मिळावी. ...

अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात

Fruits and Vegetables Are Exporte: ...