ठाणे लाेकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षकांना हिशेब सादर करायचा आहे. त्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ४ थ्या मजल्यावर करमणूक कर शाखा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ...
या छाननी प्रक्रियेत ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे. ...