भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

By सुरेश लोखंडे | Published: May 6, 2024 10:05 PM2024-05-06T22:05:31+5:302024-05-06T22:06:58+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती

Nine candidates withdrew their candidature in Bhiwandi constituency; Now 27 candidates in the fray | भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

सुरेश लोखंडे, ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत आज दि. 6 मे 2024 रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी नऊ उमेदवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, अशी माहिती 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या खालील उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्रे मागे घेतले आहे.

1.सुमित सुरेश म्हात्रे 
2.उमेश जयवंत चौधरी
3. पंढरीनाथ ज्ञानेश्वर जाधव
4. सुरेश काळूराम जाधव
5. मोनिका मोहन पानवे
6.डॉ. नुरुद्दीन निजाम अंसारी  
7.आकाश दिलीप शर्मा नरेंद्र
 8. काना सापळे आणि
9. नारायण प्रताप वंगा

नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता प्रत्यक्षात २७ उमेदवार राहणार आहेत.

निवडणूक रिंगणात असलेल्या 27 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-

राष्ट्रीय पक्षाचे एकूण 3 उमेदवार

1.कपिल मोरेश्वर पाटील....भारतीय जनता पार्टी
2.मुमताज अन्सारी... बहुजन समाज पार्टी
3.सुरेश गोपीनाथ म्हात्रे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

राज्यस्तरीय नोंदणी कृत पक्ष

१.अशोक बाहादरे...सयुंकत भारत पक्ष
२.कांचन वाखारे.. न्यू राष्ट्रीय समाज पार्टी.
३.दानिश शेख... बहुजन महा पार्टी
४.राम सुरेश पांडागले... अपनी प्रजाहित पार्टी
५.सैफान चांद पठाण.. भारतीय मानवता पार्टी
६.मोहम्मद कलींम अन्सारी.. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक
७.मोह.अक्रम अब्दुल खान... AIMIM

एकूण अपक्ष 17 उमेदवार

1.कपिल जयहिंद पाटील. 
2. चंद्रकांत मोटे 
3. मनीषा  गोधळे 
4. मनोज तुरे
5. मिलिंद काशिनाथ कांबळे
6. रंजना त्रिभुवन
7. वसीम सिद्दीकी
8. विशाल मोरे
9. शंकर मुटकिरी
10. अमिरुल हसन सय्यद
11. जहीद मुख्तार अन्सारी
12. हर्षद म्हात्रे 
13. तारा पिंट्या वाघे
14. सोनाली गंगावणे
15. सुरेश सिताराम म्हात्रे
16. राहुल काठवले
17. निलेश सांबरे

Web Title: Nine candidates withdrew their candidature in Bhiwandi constituency; Now 27 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.