लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
कपिल मोरेश्वर पाटील

Kapil Patil Latest News

Kapil patil, Latest Marathi News

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.
Read More
ज्ञानाचं मंदिर! देवेंद्र फडणवीस पुस्तकांच्या घराला भेट देतात तेव्हा... - Marathi News | Temple of knowledge! When Devendra Fadnavis visits the book house in dombivali | Latest kalyan-dombivli Photos at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्ञानाचं मंदिर! देवेंद्र फडणवीस पुस्तकांच्या घराला भेट देतात तेव्हा...

केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासमेवत फडणवीस यांनी या लायब्ररीला भेट दिली. त्यावेळी, ग्रंथालयाकडून त्यांना पुस्तक भेट देण्यात आले. ...

भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी  - Marathi News | Colorful political juggling between Minister Kapil Patil and Jitendra Awhad in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी 

Bhiwandi News: भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री कपिल पाटील यांच्यात सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.   ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन - Marathi News | Dr. Union Minister inaugurates full size statue of Babasaheb Ambedkar in bhiwandi thane by kapil patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान आहे, ...

केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी सुचविला पाणीपुरवठ्याचा नवा पर्याय; २४ गावांची तहान भागणार - Marathi News | kapil patil suggests new alternative to water supply Thirst of 24 villages will be quenched | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी सुचविला पाणीपुरवठ्याचा नवा पर्याय; २४ गावांची तहान भागणार

ही संकल्पना यशस्वी झाल्यास या खदाणींमधून दररोज सुमारे सात दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार असून याद्वारे तब्बल २४ गावांची तहान भागणार आहे.  ...

'राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम शरद पवार करतात', कपिल पाटील यांचा टोला   - Marathi News | Sharad Pawar is the Chief Minister of the state, says Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम शरद पवार करतात', कपिल पाटील यांचा टोला  

Kapil Patil News: यापुढे कितीही पक्ष एकत्र आले, तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला. ...

केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी - Marathi News | Central Minister Kapil Patil expressed public displeasure over avoiding mentioning the Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

ठाण्यात पालकमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री असतांना देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होणे अयोग्य असून या दोघांनी एकत्र बैठक घेऊन पंतप्रधान आवास योजना मार्गी लावावी अशा सुचना देखील त्यांनी केल्या. ...

तुरुंगात असताना 'त्यांनी' माझा जीव वाचवला; भुजबळांनी मानले कपिल पाटलांचे जाहीर आभार - Marathi News | he saved my life ncp leader chhagan bhujbal thanks mlc kapil patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुरुंगात असताना 'त्यांनी' माझा जीव वाचवला; भुजबळांनी मानले कपिल पाटलांचे जाहीर आभार

जळगावातील ओबीसी परिषदेत छगन भुजबळांची तुफान टोलेबाजी ...

केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कपिल पाटील यांच्या घरी मोठया उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना - Marathi News | celebration of ganeshotsav in kapil patil house in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कपिल पाटील यांच्या घरी मोठया उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना

Kapil Patil And Ganeshotsav : कोरोनाचे संकट व तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रत्येकांनी नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली ...