दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Realme GT2 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख समजली आहे. लवकरच हा फोन Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. ...
Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. ...
Micromax In 2c स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. ...
स्मार्टफोन्समध्ये दिवसेंदिवस नवीन फीचर्स येत असतात. यातील अनेक फीचर्सचा वापर कशासाठी केला जातो हे आपल्याला माहित नसतं. असंच एक ब्रीदिंग लाईट फिचर सध्या जास्त चर्चेत आहे. ...
Realme Q5i स्मार्टफोनमध्ये बजेटमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग फिचर देतो. ...
भारतीयांचं क्रिकेट वेड जगप्रसिद्ध आहे. लाईव्ह असो, फँटसी असो किंवा मोबाईल गेम असो, क्रिकेटचे हे सर्व प्रकार देशात खेळले जातात. IPL 2022 मध्ये तुमची आवडती टीम हरताना पाहून तुम्हाला लीग बघायचा कंटाळा आला असेल परंतु क्रिकेटचा कंटाळा आला नसेल. तुम्ही जर ...
Oppo नं आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP Camera, 120Hz Display आणि Auto Data Switching टेक्नॉलॉजीसह सादर केला जणारा आहे. ...