लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

48MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मजबूत Gigaset GS5 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मजबूत Gigaset GS5 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Gigaset GS5 हा एक रगेड स्मार्टफोन आहे जो कंपनीने रिमूव्हेबल बॅटरीसह मिड-रेंजमध्ये सादर केला आहे. यात 4GB RAM, 4500mAh बॅटरी आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. ...

शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत

Nokia T20 Tablet Price In India:  Nokia T20 Tablet मध्ये 8200mAh Battery, 2K Display आणि 4GB RAM असे फिचर मिळतात. हा टॅब फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...

एकच नंबर! Huawei Watch मध्ये मिळणार ब्लड प्रेशर ट्रॅकिंग, लवकरच येणार बाजारात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! Huawei Watch मध्ये मिळणार ब्लड प्रेशर ट्रॅकिंग, लवकरच येणार बाजारात  

Huawei Smart Watch With Blood Pressure Monitor: हुवावे या महिन्यात चीनमध्ये Blood Pressure आणि ECG ट्रॅक करणारा Smartwatch सादर करू शकते. ...

Galaxy A13 असणार सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G Phone; किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Galaxy A13 असणार सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G Phone; किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर 

Cheapest Samsung 5G Phone Galaxy A13 Price In India: Samsung Galaxy A13 5G चे तीन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात. यात 50MP Camera, 5000mAh Battery, 8GB RAM आणि 25W फास्ट चार्जिंग मिळू शकते. ...

लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात?

Xiaomi 12 India Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.   ...

भन्नाट 50MP Selfie Camera सह Vivo V23e 5G Phone होऊ शकतो लाँच; व्हिडीओ झाला लीक   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट 50MP Selfie Camera सह Vivo V23e 5G Phone होऊ शकतो लाँच; व्हिडीओ झाला लीक  

Upcoming Vivo 5G Phone Vivo V23e Price Launch Details: लाँच होण्याआधीच Vivo V23e hands-on video इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या लीकमधून या फोनमधील 50MP Selfie Camera सेन्सरची माहिती समोर आली आहे. ...

शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला Tecno Camon 18i कमी किंमतीत लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला Tecno Camon 18i कमी किंमतीत लाँच 

Tecno Camon 18i Launch Price Details:  Tecno Camon 18i स्मार्टफोनमध्ये 5000mAh Battery, MediaTek Helio G85 चिपसेट, 4GB RAM आणि 48 MP Camera असे शानदार स्पेक्स मिळतात. ...

याला म्हणतात ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट; पाहा यादी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :याला म्हणतात ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट; पाहा यादी  

Amazon Great Indian Sale Offers on 108MP Camera Phone: Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये 108MP Camera Phone देखील स्वस्तात मिळत आहेत. ...