जागतीक नेत्यांसाठीच्या एका संबोधनात जॉन्सन बोलत होते. यावेळी त्यांनी, जे लोक अधिक 'क्षमते'साठी मोठ्या प्रमाणावर पँगोलिन्स मारतात, त्यांच्यावरही हल्ला चढवला. ...
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील. ...
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने सर्वांची बाजू ऐकल्यानंतर, कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती राहील, असे म्हटले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला फटकारत म्हटले होते, की सरकारने कृषी आंदोलनाला योग्य प्रकारे हाताळले नाही. तसेच सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेतून काहीही निर्णय आला नाही, हे अत्यंत दुःखद आहे ...
मेडिकल सेंटरने दावा केला आहे, की बँडबर्ग यांच्या कृत्यामुळे आपल्याला या लशीचे 500हून अधिक डोस फेकून द्यावे लागले. यामुळे त्यांना 8100 पाउंड्स म्हणजेच जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. ...