लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राम शिनगारे

दुर्लभ कश्यप टोळीचा कुख्यात शुभम मोरे हर्सूलमध्ये; 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्लभ कश्यप टोळीचा कुख्यात शुभम मोरे हर्सूलमध्ये; 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई!

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील दुर्लभ कश्यप हा अतिशय कमी वयात गुंड म्हणून कुख्यात झाला होता. ...

तीन दिवसांपूर्वी निलंबीत पोलीस कर्मचाऱ्याची विद्यार्थ्यास मारहाण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवसांपूर्वी निलंबीत पोलीस कर्मचाऱ्याची विद्यार्थ्यास मारहाण

आठ दिवसांपूर्वी एक गुन्हा : वादग्रस्त कर्मचाऱ्यावर विविध ठाण्यात पाच गुन्हे ...

इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग

सोशल मीडियातील ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता. ...

कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई   - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्नाटकातील कलबुर्गीत पकडला कुख्यात गुन्हेगार; दरोडा, खुनाच्या घटनेत होता फरार, गुन्हे शाखेची मोठी कारवाई  

रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता. यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती. ...

तक्रार मागे घे! बलात्कार पीडितेच्या घरात घुसून आरोपींचा हल्ला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तक्रार मागे घे! बलात्कार पीडितेच्या घरात घुसून आरोपींचा हल्ला

सातारा ठाण्यात गुन्हा दाखल : तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी आयुक्तांना निवेदन ...

महागडी दारू गुजरातमध्ये विक्रीसाठी नेणारा तस्कर पकडला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महागडी दारू गुजरातमध्ये विक्रीसाठी नेणारा तस्कर पकडला

मद्य विरोधी पथकाची कारवाई : ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

औरंगाबादेत बंदी असलेले दीड लाखांचे ई-सिगारेट पकडले, मोबाईलच्या दुकानात थाटला गोरखधंदा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बंदी असलेले दीड लाखांचे ई-सिगारेट पकडले, मोबाईलच्या दुकानात थाटला गोरखधंदा

क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिता बागुल यांना दलालवाडीतील मामाज टेलीकॉम नावाच्या दुकानात बंदी घालण्यात आलेली ई सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ...

११० किलो वजन, घेतली फाशी; पोलिसांनी तसेच खाली आणले म्हणून वाचले प्राण  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११० किलो वजन, घेतली फाशी; पोलिसांनी तसेच खाली आणले म्हणून वाचले प्राण 

चौथ्या मजल्यावरून खाली आणत पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले दाखल ...