लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजेश निस्ताने

नांदेडात आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा दाखल नाही, निवडणूक विभाग 'धृतराष्ट्रा'च्या भूमिकेत? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा दाखल नाही, निवडणूक विभाग 'धृतराष्ट्रा'च्या भूमिकेत?

निवडणूक विभाग कदाचित तक्रारीची प्रतीक्षा करत असावा; मात्र सर्वांचेच हात दगडाखाली असल्याने तक्रार करणार कोण? हा मुद्दा आहे. ...

'सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच' मनपा निवडणुकीतही महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार का? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच' मनपा निवडणुकीतही महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार का?

नांदेड महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनीच व्यापली विरोधकांचीही स्पेस ...

'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार

Vande Bharat Railway Coach: वंदे भारत स्लीपर कोच रेल्वेची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे होत असून, त्याची देखभाल दुरुस्ती मात्र १७०० किलोमीटर दूर राजस्थानमधील जोधपूर येथे केली जाणार आहे. ...

माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

नांदेड येथील भारत रामीनवार यांनी अर्पण केला सुमारे १.०५ कोटींचा मुकुट; दीडशे क्विंटल भंडाऱ्याचेही आयोजन ...

‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ?

नांदेड जिल्ह्यात भाजपकडे पाच विद्यमान आमदार असताना राष्ट्रवादीला केवळ ‘माजी’ आमदारांच्या बळावर खरोखरच बुस्ट मिळेल का? ...

नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत

कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा आहे. मोस्ट वॉन्टेड रिंदा नांदेडचा आहे. तो पाकिस्तानात दडून असल्याचा सुरक्षा एजन्सीला संशय आहे ...

अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा

Nanded News: बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे. ...

राज्यात कलेक्टर, सीईओंचा खुर्चीतूनच ‘बैठा’ कारभार! पूर्वी 'साहेब दौऱ्यावर', आता 'व्हीसीमध्ये'! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यात कलेक्टर, सीईओंचा खुर्चीतूनच ‘बैठा’ कारभार! पूर्वी 'साहेब दौऱ्यावर', आता 'व्हीसीमध्ये'!

पूर्वी ‘साहेब दौऱ्यावर गेले’, असे उत्तर मिळायचे. आता मात्र ‘साहेब व्हीसीमध्ये आहेत’, असेच ऐकायला मिळते. संपूर्ण राज्यात हीच स्थिती आहे. ...