लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजेश भोजेकर

बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं

वाघास आवश्यक वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराकरिता 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं ...

दुर्गंधीमुळे सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वाराची तोडफोड; दुसऱ्या दिवशी संतप्त नागरिकांचे आंदोलन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गंधीमुळे सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वाराची तोडफोड; दुसऱ्या दिवशी संतप्त नागरिकांचे आंदोलन

Chandrapur : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डम्पिंग यार्डमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त ...

भाजपचा झेंडा धरत रवींद्र शिंदे होणार जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपचा झेंडा धरत रवींद्र शिंदे होणार जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष

Chandrapur : आमदार बंटी भांगडीया आणि रवींद्र शिंदे यांच्या पडद्यामागील खेळीने काँग्रेस नेते गारद ...

चंद्रपूरचा अभिमान! प्रणय जनबंधू बनले भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचा अभिमान! प्रणय जनबंधू बनले भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर

IIT इंजिनीअर ते फ्लाइंग ऑफिसर : प्रणय जनबंधू यांची प्रेरणादायी वाटचाल ...

चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार

गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या रानटी हत्तींनी घेतला पहिला बळी ...

ताडोबात २ वाघांची कडवी झुंज; छोटा मटकाच्या हल्ल्यात दुसऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात २ वाघांची कडवी झुंज; छोटा मटकाच्या हल्ल्यात दुसऱ्याचा मृत्यू

Chandrapur : छोटा मटकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्या वाघाला केले ठार ...

ताडोबा सफारीला जाणाऱ्या मुंबईतील पर्यटकांच्या वाहनाला रानडुक्कर आडवे आल्याने अपघात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा सफारीला जाणाऱ्या मुंबईतील पर्यटकांच्या वाहनाला रानडुक्कर आडवे आल्याने अपघात

Chandrapur : चार पर्यटक किरकोळ जखमी; वाहनाच्या धडकेत रानडुक्कर जागीच ठार ...

दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत

Chandrapur Crime News: चिमूर शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर  त्याच वार्डात राहणाऱ्या दोन आरोपीने काही दिवसा अगोदर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ...