लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रदीप भाकरे

अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी देविदास पवार ‘जॉईन’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी देविदास पवार ‘जॉईन’

अनुभवसंपन्न : आयुक्तांनी केले स्वागत ...

ॲप डाऊनलोड करताच ४.८२ लाख गायब; धारणीच्या वृध्देची फसवणूक, वीज पुरवठा खंडितची बतावणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ॲप डाऊनलोड करताच ४.८२ लाख गायब; धारणीच्या वृध्देची फसवणूक, वीज पुरवठा खंडितची बतावणी

थकीत देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून धारणी येथील एका वृध्देची ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ...

शासकीय कामात अडथळा, नगरसेवकाला दोन वर्षे कारावास  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय कामात अडथळा, नगरसेवकाला दोन वर्षे कारावास 

विधी सूत्रांनुसार, २२ ऑगस्ट २०१५ रोजी नगर परिषद कार्यालयात तत्कालीन नगरसेवक बंडू आठवले, बच्चू वानरे, नगरसेविकाचे पती श्रीनिवास सूर्यवंशी हे तत्कालीन नगराध्यक्ष मंगेश खवले यांच्या कक्षात धडकले. ...

अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड; अडवून म्हणाला, "चिल्लायेंगी तो ॲसिड डालके मार डालूंगा" - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड; अडवून म्हणाला, "चिल्लायेंगी तो ॲसिड डालके मार डालूंगा"

तू माझ्यासोबत बोलत का नाहीस असे म्हणत आरोपीने अल्पयीन मुलीला ॲसिड टाकून मारण्याची धमकी दिली.  ...

तिला सांगताही येईना...; गतिमंद महिलेशी दुष्कृत्य! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिला सांगताही येईना...; गतिमंद महिलेशी दुष्कृत्य!

पोलीस पाटील महिलेने नोंदविली तक्रार : न्यायालयाकडून घेतली परवानगी. ...

‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती नवव्या क्रमांकावर, संगणक विभागाचे यश   - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती नवव्या क्रमांकावर, संगणक विभागाचे यश  

‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती जिल्हा नवव्या क्रमांकावर आला आहे.  ...

पोलीस अंमलदारांना मारहाण, तिघांना दोन वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अंमलदारांना मारहाण, तिघांना दोन वर्षांची सक्तमजुरी

जिल्हा न्यायाधिश क्रमांक ३ आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने गुरूवारी हा निर्णय दिला. ...

तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण

कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते. ...