लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रदीप भाकरे

धक्कादायक ! नात्याला काळिमा फासणारी घटना ; सासरा आणि दिराकडून विवाहितेवर अत्याचार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक ! नात्याला काळिमा फासणारी घटना ; सासरा आणि दिराकडून विवाहितेवर अत्याचार

Amravati : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना चांदूर रेल्वे तालुक्यात उघडकीस आली आहे. एका ३० वर्षीय मतिमंद विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने आणि दिराने गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

अमरावतीच्या राहुल नगरात डमी अश्रूधूर नळकांडी फुटल्याने खळबळ; नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या राहुल नगरात डमी अश्रूधूर नळकांडी फुटल्याने खळबळ; नागरिकांची उडाली तारांबळ

अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात ...

अमरावतीच्या धारणीजवळ भीषण अपघात! पिकअप दरीत कोसळली; ४ ठार, ८ गंभीर जखमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या धारणीजवळ भीषण अपघात! पिकअप दरीत कोसळली; ४ ठार, ८ गंभीर जखमी

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार ...

​शहानूर कॅनॉलमधील जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; वर्ध्याच्या तरुणाचा खून, ७ जण ताब्यात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :​शहानूर कॅनॉलमधील जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; वर्ध्याच्या तरुणाचा खून, ७ जण ताब्यात

Amravati : शहानूर धरणाच्या कॅनॉलमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना यश आले असून, हा तरुण वर्ध्याचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अमरावतीत ८० किलो गांजा जप्त; अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धडक कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावतीत ८० किलो गांजा जप्त; अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धडक कारवाई

ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ...

राज्यातील मृत्यूचे सापळे आता ‘हायटेक’ तंत्राच्या निगराणीखाली; ९२३ कोटींच्या खर्चाला मान्यता - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मृत्यूचे सापळे आता ‘हायटेक’ तंत्राच्या निगराणीखाली; ९२३ कोटींच्या खर्चाला मान्यता

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील एकूण २१,४०० किमी लांबीच्या रस्त्यांवरील ८६१ अपघातप्रवण क्षेत्रांवर ‘ब्लॅक स्पॉट्स’ आता ‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली जाणार आहे. ...

अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात

शंकर नगर, गोपाल नगरात वाहनांची तोडफोड, केडिया भागात काहींना मारहाण ...

"मी कन्व्हर्टेड मुस्लीम.. " कंट्रोल रूमला कॉल करून अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारख्या बाॅम्बस्फोटाची धमकी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"मी कन्व्हर्टेड मुस्लीम.. " कंट्रोल रूमला कॉल करून अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारख्या बाॅम्बस्फोटाची धमकी

शहर पोलिस कंट्रोल रूमला कॉल : कॉलधारकाचे लोकेशन इंदौरला, पीएसआयची टीम रवाना ...