लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

पंकज शेट्ये

‘आयपीएल’ वर सट्टा घेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, सहा राज्यांतील सट्टेबाज अटकेत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘आयपीएल’ वर सट्टा घेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, सहा राज्यांतील सट्टेबाज अटकेत

आयपीएल टी २० क्रिकेट सामन्यावर दक्षिण गोव्यातील आरोसी - कासावली येथील एका घरात सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) रात्री छापा मारून दहा जणांना रंगेहात पकडले. ...

ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी 

दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. ...

‘ट्रीपल सीट’ जाणारी दुचाकी बसखाली आली, दोघांचा दुर्देवी अंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘ट्रीपल सीट’ जाणारी दुचाकी बसखाली आली, दोघांचा दुर्देवी अंत

‘ट्रीपल सीट’ जाताना पोलीस दिसल्याने पळण्याच्या प्रयत्नात असताना घडला अपघात ...

वेर्णा महामार्गावरील अपघातात २३ वर्षीय तरुणाचा अंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेर्णा महामार्गावरील अपघातात २३ वर्षीय तरुणाचा अंत

टेम्पो आणि चारचाकीत समोरासमोरून जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले.  ...

पोलीसांच्या हाती तुरी देऊन चोरटा फरार, गाफील पणामुळे चोरट्याला फरार होण्याची मिळाली संधी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलीसांच्या हाती तुरी देऊन चोरटा फरार, गाफील पणामुळे चोरट्याला फरार होण्याची मिळाली संधी

दोन महीन्यापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीला गुरूवारी (दि.२७) वास्को पोलीसांनी अटक केली होती. ...

रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ

चारचाकीची धडक बसल्याने झुआरीनगर येथील मुलाचा मृत्यू ...

गोवा : नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस उपनगराध्यक्ष पदाची माळ रामचंद्र कामत यांच्या गळ्यात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस उपनगराध्यक्ष पदाची माळ रामचंद्र कामत यांच्या गळ्यात

मंत्री मावीन, आमदार कृष्णा आणि संकल्प यांनी केली मध्यस्थी ...

मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप

नगरसेवक विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत यांनी भरला अर्ज ...