लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सांगलीच्या राजघराण्यातील मुलगी! पहिल्याच सिनेमातून झाली स्टार, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली अन्... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सांगलीच्या राजघराण्यातील मुलगी! पहिल्याच सिनेमातून झाली स्टार, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली अन्...

सांगलीच्या राजघराण्यातील आहे 'ही' अभिनेत्री! प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीतून घेतला ब्रेक, आता बिग बजेट सिनेमातून करतेय कमबॅक ...

चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO

महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान म्हणून बघितले जात आहे. ...

"महाराजांच्या कारकिर्दीत अजय-अतुल यांचा जन्म झाला असेल आणि...", 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गायकाची डोळे पाणावणारी पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांच्या कारकिर्दीत अजय-अतुल यांचा जन्म झाला असेल आणि...", 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गायकाची डोळे पाणावणारी पोस्ट

'राजा शिवाजी' या सिनेमाला लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांचं संगीत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात अजय-अतुल यांच्या गाण्याला कोरस दिलेल्या गायक स्वप्नील गोडबोलेने खास पोस्ट लिहिली आहे.  ...

फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान

फास्टॅग वार्षिक पासच्या बाबतीत एक मोठा घोटाळा होत आहे. एनएचएआयने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा फास्टॅग वार्षिक पास घोटाळा बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून केला जात आहे. ...

"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?

Maharashtra MLC Election: कमी संख्याबळ असल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. राज्यसभेची जागा शरद पवारांना दिल्यानंतर, आता विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा मुद्दा समोर आला आहे. ...

कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : कर्नाटक सरकारने एसएसएलसी (१० वी) निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून 'मराठी' शब्द वगळल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. ...

Pune crime: तुला पळवून नेईन, तुझे आई-बाबा काय ...; पुण्यात मुलीला धमकी देणारा तरुण अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime: तुला पळवून नेईन, तुझे आई-बाबा काय ...; पुण्यात मुलीला धमकी देणारा तरुण अटकेत

Pune crime - सोशल मीडियावरून ओळख; अल्पवयीन मुलीला पळवण्याची धमकी देणारा तरुण अटकेत  ...

“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती

NCP SP MP Supriya Sule News: उद्धव ठाकरे हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...