लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  

chhattisgarh News: आकाश पाळण्यात बसण्याचा थरारक अनुभव घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र या आकाश पाळण्यात बसणं कधीकधी धोकायदकही ठरू शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी

आपल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये अभिजीत सावंतने पहिल्यांदाच एक काम केलं आहे. ...

'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

अनेक केंद्रीय पीएसयूमध्ये २०१७ पासून क्रिमीलेअर नियम लागू आहे. परंतु बहुतांश विद्यापीठ, शिक्षण संस्था, राज्य सरकारी संस्थेत त्याची उत्पन्न मर्यादा आजही वेगवेगळी आहे. ...

पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात

सिद्धू मूसेवाला, बाबा सिद्दिकी हत्याकांडात शेख सलीम उर्फ सलीम पिस्तुलच्या नावाचा समावेश ...

ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात मोहिम छेडली आहे. अशातच अलास्काला ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भेटणार आहेत. याच काळात भारताचे सैन्य अमेरिकेला जाणार आहे. ...

मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

शतक शंभर धावांनी हुकलं.... इथं पाहा अंपायरची व्हायरल पोस्ट ...

भारताचा नावाजलेला बॅडमिंटनपटू, माधुरी दीक्षितवर होता क्रश! लग्नाची बातमी कळताच झालेली अशी अवस्था  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताचा नावाजलेला बॅडमिंटनपटू, माधुरी दीक्षितवर होता क्रश! लग्नाची बातमी कळताच झालेली अशी अवस्था 

माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी वाचताच दीपिकाच्या वडिलांची झालेली 'अशी' अवस्था ...

अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगितली नाही म्हणून वैशाली जामदार यांना जामीन मंजूर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगितली नाही म्हणून वैशाली जामदार यांना जामीन मंजूर

Nagpur : हायकोर्टाचा निर्णय ...