लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार

परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळविण्याची ही पहिलीच वेळ ...

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय

पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ...

अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर

रात्री 10.30 पर्यंत भाविकांना दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ...

अखेर मृणाल ठाकूरने धनुषसोबतच्या डेटिंगवर सोडलं मौन; केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्ही आता..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर मृणाल ठाकूरने धनुषसोबतच्या डेटिंगवर सोडलं मौन; केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्ही आता..."

मृणाल ठाकूर आणि धनुष एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर मृणाल ठाकूरने मौन सोडलंय ...

Jayakawadi Dam : जायकवाडी साठवण क्षमतेत मोठी घट; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakawadi Dam : जायकवाडी साठवण क्षमतेत मोठी घट; काय आहे कारण वाचा सविस्तर

Jayakawadi Dam : सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांचा आधार असलेल्या जायकवाडीत ४९ वर्षांत १० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता लक्षणीय घटली आहे. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे. (Jayakawadi Dam) ...

"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 

या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, अधिकारी त्यांना गुलामांसारखे वागवतात. अपशब्द वापरतात. जर, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत, तर नोकरीवरून काढून टाकण्याचा धमक्या देखील देत असल्याचे म्हटले आहे.  ...

“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!

BJP Replied Rahul Gandhi: हिमाचल, तेलंगणा काँग्रेस जिंकली की सर्व उत्तम; पण, पराभव झाला की, काहीतरी सबब शोधायची, रितसर तक्रार करायची नाही, न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही, अशी टीका भाजपाने केली आहे. ...

PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे?

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. ...