आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Congress Harshwardhan Sapkal News: मतचोरी प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला. ...
₹12 Lakh Tax Exemption : संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी नवीन आयकर विधेयकात १२ लाख रुपयांची कर सूट रद्द होणार की सुरू राहणार यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...
कॅनडियन असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भाष्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार कधी कधी पटतात तर कधी कधी त्यांचं बोलणं पटत नसल्याचं सनी लिओनी म्हणाली. ...
Rohini Hattangadi : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी अग्निपथमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी या भूमिकेबद्दल सांगितले. ...