लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!

8th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दिला आहे, ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...

भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  

Rajasthan Crime News: भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे. ...

असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...

दिशा वकानीच्या घरी पोहोचले असित मोदी, अभिनेत्रीच्या दोन्ही लेकींचीही दिसली झलक ...

Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. ...

कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

F आणि J या बटनांवर खाली ही आडवी रेष मारलेली असते. जी हाताला लागावी अशी या बटणावरच दिलेली असते. ही एक निशाणी म्हणून काम करते.  ...

Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

Mumbai Local Train Mobile Theft: टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज ...

धन्यवाद न्या. अभय ओक, आपण तसे बोलल्यामुळे... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धन्यवाद न्या. अभय ओक, आपण तसे बोलल्यामुळे...

ठाण्याची ही अशी अवस्था का झाली? याचे उत्तर अधिकाऱ्यांना मागितले तर ते राजकारण्यांकडे बोट करतील. ...

मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम

लोकांनी संबंधित वेबलिंकवर नोंदणी करून या मागणीला पाठिंबा देण्याची मागणी ...