लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

स्मरणशक्ती वाढवणारे ५ उत्तम पदार्थ-आठवणीने खा, तुमचा मेंदू होईल तेजतर्रार कायम वाटेल फ्रेश - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मरणशक्ती वाढवणारे ५ उत्तम पदार्थ-आठवणीने खा, तुमचा मेंदू होईल तेजतर्रार कायम वाटेल फ्रेश

Foods For Brain Health : या फूड्सच्या मदतीनं स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते आणि वाढत्या वयातही मेंदू चांगलं काम करतो. ...

बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   

SIR Process Begins In West Bengal: बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ...

ओट्स आणि ॲव्होकाडोचा फेसपॅक-चेहऱ्यावर येईल महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटचं तेज! दिसू लागाल एकदम तरुण - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओट्स आणि ॲव्होकाडोचा फेसपॅक-चेहऱ्यावर येईल महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटचं तेज! दिसू लागाल एकदम तरुण

Anti-Ageing Facepack : आपल्याला सुद्धा वाढत्या वयातही त्वचा तरूण ठेवायची असेल तर काही फेसपॅक यात आपली मदत करू शकतात. ...

राज्यातील २०९० न्यायालयात ८२२८ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निधी केव्हा देणार? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील २०९० न्यायालयात ८२२८ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निधी केव्हा देणार?

मुंबई उच्च न्यायालय , औरंगाबाद व नागपूर खंडपीठात ‘एसआरपी’ नियुक्तीबाबत काय निर्णय घेतला? माहिती देण्याचे गृह विभागाला खंडपीठाचे आदेश ...

"ऑडिशनसाठी बोलवून बेशुद्ध केलं आणि...", अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनसाठी बोलवून बेशुद्ध केलं आणि...", अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

Rashmi Desai : रश्मी देसाई तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ...

बीट खाल्ल्यानेही होतात ५ त्रास-बिघडते तब्येत, कारण तुम्ही बीट चुकीच्या पद्धतीने खाता-पाहा योग्य पद्धत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बीट खाल्ल्यानेही होतात ५ त्रास-बिघडते तब्येत, कारण तुम्ही बीट चुकीच्या पद्धतीने खाता-पाहा योग्य पद्धत

Right way to eat Beetroot : जास्तीत जास्त लोक बीट चुकीच्या पद्धतीनं खातात. असा दावा आमचा नाही तर डायटिशिअन भावेश गुप्ता यांचा आहे. ...

शेवग्याच्या पानांचं थालीपीठ! भरपूर पोषण आणि चमचमीत पदार्थ-खमंग-खुसशीत मेजवानीच - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या पानांचं थालीपीठ! भरपूर पोषण आणि चमचमीत पदार्थ-खमंग-खुसशीत मेजवानीच

Moringa Leaves thalipeeth : जर आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी खायची नसेल तर यापासून टेस्टी थालीपीठही करू शकता. ...

काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात

BJP News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला १०० टक्के यश मिळवून देऊ, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ...