लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पावसाची उघडीप, सांगलीत महापुराचा धोका टळला; वारणा धरणाचे दरवाजे बंद - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाची उघडीप, सांगलीत महापुराचा धोका टळला; वारणा धरणाचे दरवाजे बंद

अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर ...

"शिवाजी महाराजांची भेट झाली" सैराट फेम अरबाज शेख पोहोचला रायगडावर, शेअर केले फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"शिवाजी महाराजांची भेट झाली" सैराट फेम अरबाज शेख पोहोचला रायगडावर, शेअर केले फोटो

अरबाज शेखनं रायगडावरील फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे. ...

“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. त्याचे काहीच सोयर सुतक नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग निश्चित,रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपूर्वी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग निश्चित,रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपूर्वी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग निश्चित, रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपूर्वी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश, पीएमआरडीएला २०० कोटींचा निधी, डीपीसीतूनही ३५ कोटी देणार ...

भर कार्यक्रमात स्टेजवरच राघव जुयाल पडला शाहरुख खानच्या पाया, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात स्टेजवरच राघव जुयाल पडला शाहरुख खानच्या पाया, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ

अभिनेता राघव जुयालने शाहरुखसोबत केलेल्या कृतीनंतर नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.  ...

मुंबई नाही' हे' आहे देशातील जास्त गर्दीचं रेल्वे स्टेशन, रोज 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी; 600 रेल्वेची ये-जा - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मुंबई नाही' हे' आहे देशातील जास्त गर्दीचं रेल्वे स्टेशन, रोज 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी; 600 रेल्वेची ये-जा

Busiest Railway Station : सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटेल की, मुंबईतील सीएसएमटी स्टेशन जास्त गर्दीचं असेल. पण असं नाहीये. ...

पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर 

पाटणला सर्वाधिक नुकसान..; पंचनामे सुरू ...

'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

PM Modi Bihar Visit: भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई शेवटपर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये. ...