लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बाहेरील जिल्ह्यातून येऊन गाडी भाडे मारतोस काय? हप्ता देत नाही;लाकडी बांबूने तीन जणांना मारहाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाहेरील जिल्ह्यातून येऊन गाडी भाडे मारतोस काय? हप्ता देत नाही;लाकडी बांबूने तीन जणांना मारहाण

मित्रांना जीवे ठार मारण्याची धमकी देत हाताने आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. पुढील अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरच्या विकास आराखड्यातील बदलांवर अडीच हजार आक्षेप; सोमवारी सुनावणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या विकास आराखड्यातील बदलांवर अडीच हजार आक्षेप; सोमवारी सुनावणी

अडीच हजार नागरिकांचे आक्षेप, ५ दिवस चालेल काम ...

लेक साराचा कौतुक सोहळा! सचिन तेंडुलकरनं शेअर केलेल्या फोटोत सुनबाईचा चेहराही दिसला - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लेक साराचा कौतुक सोहळा! सचिन तेंडुलकरनं शेअर केलेल्या फोटोत सुनबाईचा चेहराही दिसला

लेक सारासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खास पोस्ट, म्हणाला... ...

Agriculture News : आता जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींग होणार, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : आता जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींग होणार, वाचा सविस्तर 

Agriculture News : जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. ...

Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला

Nashik Dog leopard: शिकार करायला आला अन् स्वतः शिकार बनला. एका बिबट्याची अवस्था कुत्र्याने केली. नाशिकमध्ये ही घटना घडली असून, घटनेची प्रचंड चर्चा होत आहे.  ...

विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी नऊची वेळ करता येईल का ते पाहूया;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यस्थी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी नऊची वेळ करता येईल का ते पाहूया;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यस्थी

अनेक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासंदर्भात मला भेटले आहेत. मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीला उशीर करत असल्याने आम्हाला सात वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्यास परवानगी द्यावी ...

'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानावर टीका केली. पाकिस्तान अजूनही डंपरच्या स्थितीत असताना भारताने कठोर परिश्रमाने फेरारीसारखी अर्थव्यवस्था उभारली आहे, असंही ते म्हणाले. ...

पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती ठेवणार पब, बारवर नजर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती ठेवणार पब, बारवर नजर

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन या अस्थापनांकडून वारंवार होत आहे. रात्री उशिरापर्यंत हे पब, बार व रेस्टॉरंट चालू ठेवले जातात. ...