लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली तर हिप्परगीतून विसर्ग वाढवला; कोल्हापूरकरांना आजही ऑरेंज अलर्ट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली तर हिप्परगीतून विसर्ग वाढवला; कोल्हापूरकरांना आजही ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?

विशेष म्हणजे, ओटीटीवर हा शो टीव्हीच्या सुमारे दीड तास आधी सुरू होणार आहे. ...

ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

‘बिग बॉस १९’मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी देणारा गायक - संगीतकार सहभागी होणार आहे. नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ...

कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती

Ganesh Chaturthi 2025 Sthapana Time: यावर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी असून, त्या दिवशी गणेश आगमन होणार आहे. गणेश पुजनाचा मुहुर्त आणि इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे. ...

"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा

डिसेंबर २०१६ मध्ये दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. दोन्ही मुलींच्या पालकांनी लग्नात त्यांच्या परिस्थितीनुसार हुंड्यात सर्व काही दिलं होतं. ...

मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?

RIL Stake : गेल्या ६ महिन्यांत एनएसईवरील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षाबद्दल बोलायचे झाले तर १५.४५ टक्के वाढ दिसून आली आहे. पण, रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स कोणाकडे आहे माहिती आहे का? ...

Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरण ९६% भरले; १८ दरवाजांतून किती होतोय विसर्ग जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरण ९६% भरले; १८ दरवाजांतून किती होतोय विसर्ग जाणून घ्या सविस्तर

Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...

'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य

उत्तर प्रदेशात विवाहितीचे सासरच्यांनी छळ करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...