लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

घराला लागलेली आग विझवायला गेल्यानंतर उघडकीस आला वृद्धाचा खून, कोल्हापुरातील पाचगाव रोडवरील घटना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घराला लागलेली आग विझवायला गेल्यानंतर उघडकीस आला वृद्धाचा खून, कोल्हापुरातील पाचगाव रोडवरील घटना

रिक्षाचालकाचा खून करून हल्लेखोर पसार ...

शिवणकाम सोडून चोरीत तरबेज! बायकोच्या उत्पन्नाची बरोबरी करण्यासाठी टेलर बनला दुचाकीचोर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवणकाम सोडून चोरीत तरबेज! बायकोच्या उत्पन्नाची बरोबरी करण्यासाठी टेलर बनला दुचाकीचोर

गुन्हे शाखेकडून मालेगावचा चोर अटकेत; बार, घाटी रुग्णालयातून चोरलेल्या सात दुचाकी मालेगावातून जप्त ...

मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या

५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद ची सु्ट्टी आहे, पण या सुट्टीत मोठा बदल करण्यात आला आहे. ...

GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

Market today : आयटी, रिअल्टी आणि मेटल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक वाढत्या पातळीवर बंद झाले. ...

'विकसित उत्तर प्रदेश २०४७' मोहिमेत लोकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा; CM योगी आदित्यनाथ यांचं आवाहन - Marathi News | | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'विकसित उत्तर प्रदेश २०४७' मोहिमेत लोकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा; CM योगी आदित्यनाथ यांचं आवाहन

हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही, तर जनतेच्या सहभागाने राज्य समृद्ध आणि विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.  ...

“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच रामबाण उपाय आहे. पण भाजपा सरकार मात्र त्याबाबत फारसे अनुकुल दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

गुंडा कर ही सपा सरकारची परंपरा होती: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका - Marathi News | | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गुंडा कर ही सपा सरकारची परंपरा होती: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका

मुख्यमंत्र्यांनी GIDA ला दिली २२५१ कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांची भेट! ...

'बॉर्डर २'नंतर अहान शेट्टीला लागली लॉटरी, हॉरर सिनेमात झाली एन्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २'नंतर अहान शेट्टीला लागली लॉटरी, हॉरर सिनेमात झाली एन्ट्री

Ahan Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा एक हॉरर चित्रपट असून त्याची कथा प्रसिद्ध चित्रपट निर्माते पॅट्रिक ग्रॅहम लिहिणार आहेत. ...