लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Pune Ganpati Festival : गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले चार युवक बुडाले; दोघांचा मृत, दोन जणांचा शोध सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati Festival : गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले चार युवक बुडाले; दोघांचा मृत, दोन जणांचा शोध सुरू

या दुःखद घटनेने चाकण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला...  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 

तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे... ...

ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

Congress Vijay Wadettiwar News: मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

पुरंदरच्या शिक्षण विभागाचा अजब कारभार; कार्यशाळेच्या नावाखाली कागदोपत्री फार्स - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुरंदरच्या शिक्षण विभागाचा अजब कारभार; कार्यशाळेच्या नावाखाली कागदोपत्री फार्स

शिक्षकांना माहिती दिली केवळ एक दिवस अगोदर; ४३६ पैकी ६ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित ...

Pune Ganpati Festival: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अजित पवारांचा ढोल वादनात सहभाग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati Festival: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अजित पवारांचा ढोल वादनात सहभाग

दहा दिवस अगदी कळलेही नाहीत. भक्तिभाव आणि श्रद्धेत सगळे रंगून गेले. आता गणरायाच्या कृपेने सर्वांच्या शांततेसाठी व आनंदासाठी प्रार्थना केली,” असे पवार म्हणाले. ...

फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०.२७ आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४१.९७ रुपये आहे. ...

Crop Damage : अतिवृष्टी झाली पण पंचनामे नाही; शेतकरी मदतीपासून वंचित - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : अतिवृष्टी झाली पण पंचनामे नाही; शेतकरी मदतीपासून वंचित

अनेक गावांमध्ये पंचनामे याद्यांमध्ये गैरकारभार झाल्याने अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून पुन्हा पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन दिले. ...

कॉलरचे काळपट डाग निघतच नाही? ब्रशनं रगडण्यापेक्षा ३ उपाय करा, एका मिनिटांत कॉलर स्वच्छ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉलरचे काळपट डाग निघतच नाही? ब्रशनं रगडण्यापेक्षा ३ उपाय करा, एका मिनिटांत कॉलर स्वच्छ

how to remove stains from collar : काळपट, हट्टी डाग काढून टाकण्यासाठी हे खास सोल्यूशन.... ...