लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे

AC Local Train Mumbai latest news in marathi: मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एमआरव्हीसीने एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत खर्चाचे नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली आहे. ...

उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...

Vice Presidential Chunav 2025: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. ...

Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा!

Lunar Eclipse: आकाशात होणारा अद्भुत खेळ आपल्याला चक्रावून टाकतो, येत्या ८ वर्षात चंद्रग्रहणाचे कोणते प्रकार अनुभवता येणार ते जाणून घेऊ.  ...

महाराष्ट्राच्या प्रेरणादायी मातीला वंदन करून रामकथा थाटात प्रारंभ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्राच्या प्रेरणादायी मातीला वंदन करून रामकथा थाटात प्रारंभ

प्रसिद्ध कथाकार मोरारीबापू यांच्या रामकथेसाठी देशभरातील भाविकांची मांदियाळी ...

Pune Ganpati Festival: विसर्जन मिरवणुकीचा क्रम चुकला; मंडळांची पोलिसांबद्दल जाहीर नाराजी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati Festival: विसर्जन मिरवणुकीचा क्रम चुकला; मंडळांची पोलिसांबद्दल जाहीर नाराजी

पुण्यातील मंडळाचे पदाधिकारी वारंवार पोलिसांना भेटून विनंती करीत होते. परंतु काहीही उपयोग झाला नाही ...

अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली

America On India and China: सध्या भारत आणि चीन अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहेत. दररोज कोणी ना कोणी अमेरिकन अधिकारी भारताबद्दल गरळ ओकत आहेत. ...

दिलीप पोहेकर यांची सिंचन घोटाळ्यात आरोपमुक्त करण्याची याचिका नामंजूर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिलीप पोहेकर यांची सिंचन घोटाळ्यात आरोपमुक्त करण्याची याचिका नामंजूर

हायकोर्टाचा दणका : रेकॉर्डवर ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे कारण देत दिलासा देण्यास नकार ...

आधी छतावर चढला, नंतर शर्ट काढून सिक्स पॅक दाखवले अन्...; टायगर श्रॉफचा व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी छतावर चढला, नंतर शर्ट काढून सिक्स पॅक दाखवले अन्...; टायगर श्रॉफचा व्हिडीओ तुफान व्हायरल

टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पाहून टायगरच्या चाहत्यांनी त्याचं चांगलंच कौतुक केलंय ...