सततच्या पावसामुळे उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून धरणाच्या सुरक्षिततेसाठी वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता धरणाचे २ वक्रद्वार २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. ...
Pitru Paksha 2025 Crow Importance: यंदा ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, या काळात एरव्ही त्रास देणारा कावळा बोलावूनही येत नाही; पण त्याला एवढं महत्त्व का? चला जाणून घेऊ. ...
दहावीची विद्यार्थिनी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ...
Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जीआर काढत मराठा आरक्षणावर तोडगा काढला. या जीआर विरोधात आता कोर्टात याचिका दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
Nagpur : सोलार एक्सप्लोजिव्ह'मधील मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच मृतकांच्या पत्नीला १५ हजार रुपयांची पेंशन व कुटुंबातील एकाला नोकरीदेखील देण्यात येणार आहे. ...