लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात

२२ सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल. ...

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार

अन्य एका घटनेत बीएसएफने जम्मूच्या आरएस पुरामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाला जेरबंद केले. ...

संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित

मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोमवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फिनिक्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...

आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

मतदार ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्ड १२ वे विहित कागदपत्र म्हणून समाविष्ट करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. ...

सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. बीजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी-भ्रष्टाचाराविरुद्ध युवाशक्तीचा संसदेवर हल्ला, काठमांडूसह सात शहरांमध्ये संचारबंदी, सर्व परीक्षाही केल्या स्थगित ...

"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओली सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवण्याची मागणी केली. यावर, सरकार Gen-Z समोर झुकणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले. ...

जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश

यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे... ...