लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भूसंपादन निवाडे न्यायालयात अडकल्यास संस्थाच जबाबदार; न्यायालयात होणार प्रतिवादी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूसंपादन निवाडे न्यायालयात अडकल्यास संस्थाच जबाबदार; न्यायालयात होणार प्रतिवादी

- भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळावी यासाठी जमीनमालक न्यायालयात दावे दाखल करतात. ...

रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट

भूकंपामुळे पॅसिफिक महासागराच्या विविध भागातील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संवेदनशील भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. ...

अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?

American Share Market: अमेरिकन शेअर बाजारात वादळ येणार आहे का? खरंतर, एका एक्सपर्टनं यासंदर्भात इशारा दिला आहे. पाहा काय म्हणाले ते. ...

Maratha Reservation : सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात

सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली. ...

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या १ हजार ६२ सेवा थेट ग्रामपंचायतीतून मिळणार; काय आहे निर्णय? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य सरकारच्या विविध विभागांच्या १ हजार ६२ सेवा थेट ग्रामपंचायतीतून मिळणार; काय आहे निर्णय?

aple sarkar kendra update ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे. ...

डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार

उत्तराखंडातील डॉक्टर डॉ. राकेश दत्त शर्मा यांचा एका परिचित व्यक्तीशी  वाद झाला. पैशांच्या वादातून वैर वाढत गेले. ...

Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

IND vs PAK match Telecast, Asia Cup 2025 : संघटनेने सोनी टीव्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली मागणी ...

जुन्या वादातून चुलत्यासह चुलतभावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वादातून चुलत्यासह चुलतभावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

बारामती तालुका पोलिसांनी याप्रकरणी चुलता रामदास जगन्नाथ इंगळे व त्याचा मुलगा प्रमोद रामदास इंगळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...