लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोझींना ५ वर्षे कारावास; पॅरिसच्या तुरुंगात रवानगी, पण कारण काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोझींना ५ वर्षे कारावास; पॅरिसच्या तुरुंगात रवानगी, पण कारण काय?

तुरुंगात प्रवेश करण्याआधी सार्कोझी हे आपल्या नातेवाइकांना भेटले. ...

कार्तिक मासात का आणि कसे केले जाते दामोदर व्रत, काय होतात लाभ? जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक मासात का आणि कसे केले जाते दामोदर व्रत, काय होतात लाभ? जाणून घ्या!

आजपासून सुरू होणार्‍या कार्तिक मासात संपूर्ण महिनाभर दामोदर व्रत केले जाते, पण ते कशासाठी करतात, त्यामुळे कोणते लाभ होतात ते जाणून घ्या! ...

...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता

युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने सोमवारी वाढीव एच-वनबी शुल्काबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. ...

“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप

बिहारमधील जनतेला यंदा बदल हवा आहे. छठ उत्सवानंतर भ्रष्टाचार व सत्तेतील अंतर्गत खेळाचा खुलासा करू, असे प्रशांत किशोर म्हणाले. ...

बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. ...

उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज

महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. ...

अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार

दरमहा १५०० रुपयांच्या हिशोबाने अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील वर्षभरात ही रक्कम  जमा झालेली आहे.  ...

बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ

वाढीव क्षेत्रासाठी ६४८ कोटींची तरतूद ...