लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

‘डेसिबल’चा उल्लेख नसणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला! आवाज फाउंडेशनची मागणी - Marathi News | | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :‘डेसिबल’चा उल्लेख नसणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला! आवाज फाउंडेशनची मागणी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी चेंबूरमधील आरसीएफ मैदानात फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली. ...

प्रवास मौलिक अधिकार, त्यात अडथळे आणू नका; पासपोर्ट अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिली तंबी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवास मौलिक अधिकार, त्यात अडथळे आणू नका; पासपोर्ट अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिली तंबी

न्या. एम. एस. सोनक आणि न्या. अद्वैत सेठना यांचे  खंडपीठ ७६ वर्षीय शरद खातू यांच्या मदतीला धावून गेले. ...

मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

Kidney Transplant: सध्या रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारी किडनी मिळणे आवश्यक असते, ज्यामुळे 'ओ' रक्तगटाच्या रुग्णांना सर्वाधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. ...

सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सॅटेलाइटद्वारे धावत्या गाडीचा टोल कापण्याची सरकारची योजना तात्पुरती थांबविण्यात आली. ...

‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’

मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांची ईडी मुंबई झोनल ऑफिसकडून करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवली. त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्याबाबत  चव्हाण यांनी माहिती दिली.  ...

देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात. ...

Diwali 2025: आज वसुबारस; त्यानिमित्त जाणून घ्या गोमातेच्या पूजेचे महत्त्व आणि लाभ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: आज वसुबारस; त्यानिमित्त जाणून घ्या गोमातेच्या पूजेचे महत्त्व आणि लाभ!

Diwali 2025: हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आजच्या दिवशी तिची आणि वासराची पूजा केली जाते, पण का? ते सविस्तर जाणून घेऊ. ...

रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार

विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांची माणुसकी ...