लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?

Zomato CEO Deepinder Goyal: झोमॅटोला ऑपरेट करणाऱ्या 'इटर्नल' कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांना मोठं नुकसान झालं आहे. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

Video: भर कार्यक्रमात अभिनेत्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस जोरात खेचले, अन्...; व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भर कार्यक्रमात अभिनेत्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस जोरात खेचले, अन्...; व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप

एका इव्हेंटमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अभिनेत्याने चालू कार्यक्रमात अभिनेत्रीचे केस जोरात ओढल्याने सर्वांना धक्का बसला ...

कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये

पद्मभूषण पं. विश्व मोहन भट्ट, पद्मश्री विजय घाटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांचा कलाविष्कार २२ ऑक्टोबरला ...

Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट

आता कसोटीला ट्वेंटीचा तडका! कधी पासून रंगणार ही स्पर्धा? किती संघ सहभागी होणार? जाणून घ्या सविस्तर ...

'भुजबळ जेलमधून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी २० कोटी दिले!'; जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'भुजबळ जेलमधून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी २० कोटी दिले!'; जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार! पण इतकी व्यक्तिगत टीका करणे योग्य आहे का? नेत्यांनी मर्यादा पाळावी. ...

Soybean Market Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बाजारात चैतन्य; चार दिवसांत सोयाबीनची विक्रमी आवक - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बाजारात चैतन्य; चार दिवसांत सोयाबीनची विक्रमी आवक

Soybean Market Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybeans Arrival) झपाट्याने वाढत आहे. वाचा सविस्तर ...

भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण

तेजस MK-1A हे भारताच्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या क्षमतेचा एक टप्पा आहे. परदेशांवर अवलंबित्व कमी करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे ...

Agriculture News : रब्बी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज; कृषिमंत्री दत्ता भरणे काय म्हणाले? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : रब्बी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज; कृषिमंत्री दत्ता भरणे काय म्हणाले?

Agriculture News : आज पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगाम आढावा बैठक पार पडली. ...