लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती

युरोपियन संघही निर्बंध लादणार, गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. ...

भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश

संरक्षण खात्याने युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. ...

बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

‘इंडिया’ आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करताच ‘एनडीए’ने केले आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर ...

इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा

बिहार विधानसभा निवडणूक २०२५: मुकेश साहनी यांना दोन उपमुख्यमंत्रींपैकी एक पद देणार ...

भरधाव कारने ७ वाहनांना उडवले, एक महिला ठार तर ५ जखमी; चौफुला येथे भीषण अपघात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कारने ७ वाहनांना उडवले, एक महिला ठार तर ५ जखमी; चौफुला येथे भीषण अपघात

भरधाव आय-20 गाडीने दोन रिक्षा, चार दुचाकी आणि पिकअप वाहनाला उडवले  चौफुला परिसरात खळबळ ...

IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

न्यूझीलंडच्या संघासमोर वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या उभारत टीम इंडियानं फायनल बाजी मारत सेमीत एन्ट्री मारली आहे. ...

BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?

बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी गुरुवारी युवा बीएसएफ कर्मचाऱ्यांना आउट-ऑफ-टर्न पदोन्नती प्रदान केली ...

खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली

चीनच्या या निर्णयामुळे रशियन तेलाच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रशियाला पर्यायी खरेदीदार शोधावे लागतील ...