आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अबू धाबीला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. आता पुण्यातून थेट अबू धाबीला विमान सेवा सुरू होत असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे. ...
America Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या वाढीव टॅरिफचे समर्थन करताना त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत आणि सन्मानित देश झाल्याचे म्हटले आहे. ...
Pollution: भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ...
Public Provident Fund : पीपीएफमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा १ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता. ही योजना पूर्णपणे सरकार समर्थित असूनही सुरक्षित आहे. ...