लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

Password News: डिजिटल जगात डेटा सुरक्षेची चर्चा वाढली असली तरी, पासवर्ड निवडण्यात लोकांचा निष्काळजीपणा अजूनही कायम आहे. संशोधकांनी २०२५ मध्ये लीक झालेल्या २ अब्जाहून अधिक खात्यांच्या पासवर्डचे विश्लेषण केले असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता

Mohammed Shami News:अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला राष्ट्रीय निवड समितीसोबत घेतलेला पंगा भोवण्याची शक्यता आहे. कारण, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या विरोधात शमीने माध्यमांमध्ये जाहीर वक्तव्य केल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज असल्याची माहि ...

रणजी करंडक : तिसऱ्याच दिवशी मुंबई विजयी, ‘हिमाचल’चा एक डाव १२० धावांनी धुव्वा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : तिसऱ्याच दिवशी मुंबई विजयी, ‘हिमाचल’चा एक डाव १२० धावांनी धुव्वा

Ranji Trophy: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला ...

कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार

Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील  व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल  झाला असून, चाैकशी ...

ज्वेलर्समध्ये दरोडा; ३ कोटींचे दागिने; २० लाखांची रोकड दरोडेखोरांनी पळवली, नेपाळी गँगच्या शोधासाठी पाेलिसांची पाच पथके - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ज्वेलर्समध्ये दरोडा; ३ कोटींचे दागिने; २० लाखांची रोकड दरोडेखोरांनी पळवली, नेपाळी गँगच्या शोधासाठी पाेलिसांची पाच पथके

Palghar Robbery News: रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती. ...

मराठी येत नसल्याने २ कर्मचाऱ्यांना मारहाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठी येत नसल्याने २ कर्मचाऱ्यांना मारहाण

Crime News: मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. ...

आता मुलेही करू शकतील यूपीआय पेमेंट, ‘आरबीआय’ची ‘पीपीआय’ला तत्त्वत: मंजुरी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मुलेही करू शकतील यूपीआय पेमेंट, ‘आरबीआय’ची ‘पीपीआय’ला तत्त्वत: मंजुरी

UPI Payment: भारतीय रिझर्व्ह बँकेने  ‘ज्युनिओ पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’  या कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारी करण्यास तत्त्वत:  मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे  खास अल्पवयीनांसाठी तयार केलेले यूपीआय वॉलेट सुरू करण्याचा मार्ग मोकळा ...

उपाययोजनांवर ५७४ कोटी खर्च; मात्र मुंबईचा श्वास कोंडलेलाच ! मालेगाव, जालना आणि जळगावसह संपूर्ण राज्यातील हवा प्रदूषितच - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपाययोजनांवर ५७४ कोटी खर्च; मात्र मुंबईचा श्वास कोंडलेलाच ! मालेगाव, जालना आणि जळगावसह संपूर्ण राज्यातील हवा प्रदूषितच

Air Pollution: मुंबईसह शहरांसोबत राज्यातील उर्वरित प्रमुख शहरांतील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे ...