लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मुंबईजवळील हवाई मार्गांवर GPS सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड होण्याबाबत इशारा दिला आहे. ...

बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!

...तत्पूर्वी, राजद नेते तेजस्वी यादव यांनी “१८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन”, असे विधान केले होते. ...

Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख! - Marathi News | | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!

आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते. ...

'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

Supreme Court on EVs: सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  ...

चंद्रपूर जिल्ह्यात २१५ जागांसाठी पोलीस भरती; कोणत्या प्रवर्गाला किती जागा, कसा करावा अर्ज ? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात २१५ जागांसाठी पोलीस भरती; कोणत्या प्रवर्गाला किती जागा, कसा करावा अर्ज ?

Chandrapur : महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये एकूण १५ हजार ३०० पदांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांसाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ...

महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

- १४ नोव्हेंबर ऐवजी २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार; प्रारूप मतदार यादीला दोनदा मुदतवाढ ...

लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट

या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे. ...

मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास करेक्ट कार्यक्रम करणार : लक्ष्मण हाके   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास करेक्ट कार्यक्रम करणार : लक्ष्मण हाके  

निवडणुकीत मूळ ओबीसी यांना विविध पक्षांनी तिकीट न दिल्यास त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...