लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मावळ तालुका हादरला..! तरुणाचा खून, मृतदेह जाळला; दोन आरोपी अटकेत   - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुका हादरला..! तरुणाचा खून, मृतदेह जाळला; दोन आरोपी अटकेत  

Crime News : या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठवडाभरात घडलेली ही तिसरी हत्या असल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

सतेज- मुश्रीफांची टोलेबाजी; अमल महाडिक यांचे स्मितहास्य, जिल्हा बँकेतील नेत्यांच्या संवादाची जिल्ह्यात चर्चा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज- मुश्रीफांची टोलेबाजी; अमल महाडिक यांचे स्मितहास्य, जिल्हा बँकेतील नेत्यांच्या संवादाची जिल्ह्यात चर्चा

जिल्हा बँकेच्या बैठकीत आज राजकारणापलीकडची मैत्री आणि टोलेबाजी पाहायला मिळाली. ...

मालाडमध्ये श्वानावर अत्याचार, रात्री उशिरा घडला प्रकार; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालाडमध्ये श्वानावर अत्याचार, रात्री उशिरा घडला प्रकार; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

यादव आणि शेख यांनी त्या व्यक्तीकडे विचारणा करताच ती व्यक्ती उलट ओरडू लागली. त्यामुळे क्लिनिकमधील इतर कर्मचारी बाहेर आले. ...

अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 

Adhik Maas 2026: यंदा अधिक ज्येष्ठ मास येणार आहे हे आपल्याला ऐकून माहीत असेलच, पण मे महिन्यात कोणत्या तारखेपासून हा महिना सुरु होणार तेही जाणून घेऊ.  ...

Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप

Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एक गंभीर आरोप केला आहे. ...

पाणी निचऱ्याची समस्या असलेल्या ८० ठिकाणी महापालिकेचे विशेष लक्ष; "पावसाळ्यापूर्वी कामे आवरा" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी निचऱ्याची समस्या असलेल्या ८० ठिकाणी महापालिकेचे विशेष लक्ष; "पावसाळ्यापूर्वी कामे आवरा"

महापालिकेच्या कामांसह मेट्रो आणि रेल्वे हद्दीत पाणी साचू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...

येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचे नवे दर जाहीर; आता उसाला हेक्टरी किती कर्ज मिळणार? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचे नवे दर जाहीर; आता उसाला हेक्टरी किती कर्ज मिळणार?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. सोयाबीन, द्राक्ष, हरभरा, कापूस, ऊस या पिकांच्या कर्जमर्यादेत गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

मुंबई विद्यापीठाची कमाल, गैरहजर विद्यार्थी चक्क उत्तीर्ण; ‘सीडीओई’च्या निकालात घातला घोळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाची कमाल, गैरहजर विद्यार्थी चक्क उत्तीर्ण; ‘सीडीओई’च्या निकालात घातला घोळ

‘सीडीओई’च्या एम. कॉम सत्र १ च्या निकालाचा घोळ, ‘सीडीओई’मधील टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकाही फुटली होती ...