लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

धरण कोरडे, विहिरी आटल्या; भोर तालुक्यात पाणी संकट गंभीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरण कोरडे, विहिरी आटल्या; भोर तालुक्यात पाणी संकट गंभीर

- चार गावांना टँकरद्वारे आजपासून सुरू झाला पाणीपुरवठा - उन्हाळ्याची झळ वाढताच नऊ गावांची मागणी; उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

MahaRERA : महारेराचा बिल्डरला दणका..! ६० दिवसांत सदनिकेचा ताबा, सुविधा देण्याचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MahaRERA : महारेराचा बिल्डरला दणका..! ६० दिवसांत सदनिकेचा ताबा, सुविधा देण्याचे आदेश

MahaRERA - सदनिकेमध्ये पाणीगळती, निकृष्ट दर्जाची फरशी, ड्रेनेज, सदोष फिटिंग आदी समस्यांची मालिका ...

'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु

'उरी' आणि 'धुरंधर'नंतर आदित्य धर आणखी काय कमाल करणार? ...

VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार

IPL 2026 Priyansh Arya Six Fan injured bleeding video: प्रियांश मारलेला एकमेव षटकार चाहत्यासाठी घातक ठरला ...

ताग उद्योगातील संकटाचे यंदा निवडणुकीवर सावट; भाजपला दिसते आहे विजयाची नवी संधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताग उद्योगातील संकटाचे यंदा निवडणुकीवर सावट; भाजपला दिसते आहे विजयाची नवी संधी

बेरकपूरचे माजी खासदार असलेले अर्जुनसिंह यावेळी नोआपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत तृणमूलचे त्रिनांकूर भट्टाचार्य यांच्याशी होत आहे.  ...

ई-रजिस्ट्रेशनमध्ये राज्यात पुणेकर आघाडीवर..! तीन वर्षात ३३ हजार ७८७ दस्तांची नोंदणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ई-रजिस्ट्रेशनमध्ये राज्यात पुणेकर आघाडीवर..! तीन वर्षात ३३ हजार ७८७ दस्तांची नोंदणी

- एकट्या पुणे शहरात १७ हजार ६०८ घरांवर 'डिजिटल' मोहोर, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या चकरा वाचल्या ...

ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत

३.२१ कोटी मतदार करणार फैसला, मतदानाचा हा दुसरा टप्पा राज्याची राजकीय दिशा ठरवणारा आहे.   ...

१७ वर्षांआतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे उपविजेतेपदावर समाधान; हरयाणाचे विजेतेपद - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१७ वर्षांआतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे उपविजेतेपदावर समाधान; हरयाणाचे विजेतेपद

महाराष्ट्र संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकासह  १७८ गुण  घेतले. ...