सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एक गंभीर आरोप केला आहे. ...
महापालिकेच्या कामांसह मेट्रो आणि रेल्वे हद्दीत पाणी साचू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. सोयाबीन, द्राक्ष, हरभरा, कापूस, ऊस या पिकांच्या कर्जमर्यादेत गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...
‘सीडीओई’च्या एम. कॉम सत्र १ च्या निकालाचा घोळ, ‘सीडीओई’मधील टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकाही फुटली होती ...
PBKS vs RR, IPL 2026: मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या हाय-स्कोअरिंग सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाबचा पराभव करून त्यांची विजयी घौडदौड रोखली. ...
तब्बल ५ वर्षांनी प्राजक्ता गायकवाड स्टार प्रवाहवरील मालिकेतून कमबॅक करत आहे. 'पाठराखीण' या नव्या मालिकेत प्राजक्ता दिसणार आहे. महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेदेखील या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. ...
या पाणी कपातीची झळ ठाणे, भिवंडीतील महापालिका हद्दीतील रहिवाशांनाही बसणार आहे. ...
व्हीएसआर कंपनीच्या विमानातून खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...