लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

TikTok Star Sana Yousuf Death: पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. अवघ्या १७ वर्षांच्या सनावर गोळ्या झाडण्यात आल्या. ...

अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले...

या जगज्जेत्या युवकाचं नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचं वय आहे अवघं १०५ वर्षं! ...

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे ...

पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू

Terrorist Killed In Pakistan: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले जात आहेत. दरम्यान, आता पाकिस्तामधील आणखी एक कुख्यात दहशतवादी मारला गेला आहे. ...

गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार

Disney Layoffs: डिस्नेने त्यांच्या जागतिक मनोरंजन विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या १० महिन्यांतील ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. ...

Its a Baby Boy! बॉलिवूड अभिनेता झाला बाबा, पत्नी प्रसिद्ध गायिका, चाहत्यांनी केलं अभिनंदन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Its a Baby Boy! बॉलिवूड अभिनेता झाला बाबा, पत्नी प्रसिद्ध गायिका, चाहत्यांनी केलं अभिनंदन

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाला बाबा. अभिनेता आणि त्याच्या पत्नीला मुलगा झाला असून सोशल मीडियावर त्यांचं चाहत्यांनी अभिनंदन केलंय ...

शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू

५९ वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूने सिनेसृष्टी हळहळली ...

डंपर चालकच विरुद्ध दिशेने; धडकेत दुचाकीस्वाराने गमावला जीव, येरवड्यातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपर चालकच विरुद्ध दिशेने; धडकेत दुचाकीस्वाराने गमावला जीव, येरवड्यातील घटना

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने धडक दिली ...