लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार

जामखेडमध्ये रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे. ...

पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी

खैरागड या गावात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच कुटुंबाने अतिशय क्रूरपणे संपवले आहे. पतीने या महिलेचे पाय पकडले, तर दिराने हात पकडून ठेवले आणि पित्यानेच तिचा गळा दाबायला सुरुवात केली. ...

परेश रावल यांच्या 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमिया काय बोलला? जाणून घ्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांच्या 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमिया काय बोलला? जाणून घ्या

परेश रावल यांनी 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेतल्यानंतर हिमेश रेशमियाची प्रतिक्रिया; म्हणाला-"त्यांचा अभिनय..." ...

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा ...

गृहकर्ज, कारकर्ज स्वस्त होणार! आरबीआय ६ जूनला घेऊ शकते मोठा निर्णय! किती बचत होणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृहकर्ज, कारकर्ज स्वस्त होणार! आरबीआय ६ जूनला घेऊ शकते मोठा निर्णय! किती बचत होणार?

RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ४ ते ६ जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत रेपो दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे. ...

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री

Stock Market Today: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ८१,२१४ वर खुला झाला. ...

राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी" - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"

आलियाने नुकतंच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरुन ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता रणबीर कपूरच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा आलियाच्या प्रेग्नंन्सीबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास

घरात काम करणाऱ्या लोकांवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी अतिशय महागात पडू शकतो. अशीच एक घटना बंगळुरूतील एका सराफा सोबत घडली आहे. ...