लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला...  - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला... 

Viral News : एका ब्रिटिश युट्यूबरने त्याचे हरवलेले एअरपॉड्स एका वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर शोधून काढले आहेत. एका वर्षापूर्वी दुबईतून हरवलेले त्याचे हे एअरपॉड्स चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचले आहेत. ...

ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण

प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पोकळीतून खाली घसरला होता प्रवासी ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार

टँकर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना ...

आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाजाचे कार्य दुधात साखरेप्रमाणे असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

सात जणांना ठोकल्या बेड्या ...

VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग

भारताच्या विश्वविजेत्या गुकेशने जागतिक नंबर-१ मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. ...

भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्...  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न उपस्थित करून पुन्हा एकदा भारताच्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार ...