लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एलओसीवर तोफा थंडावत नाहीत तोच, अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानची पळापळ; चौकीच उडविली... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलओसीवर तोफा थंडावत नाहीत तोच, अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानची पळापळ; चौकीच उडविली...

Pakistan - Afghan Border Tension: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एलओसीवर चौक्या सोडून जीव वाचविण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तोच पाकिस्तान अफगानिस्तान सीमेवरही चौक्या वाचविण्यासाठी धडपड करत आहे. ...

शेतकऱ्यांची फसवणूक कराल ; तर दुकान होईल कायमचे बंद - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांची फसवणूक कराल ; तर दुकान होईल कायमचे बंद

Bhandara : खते, बियाणे खरेदी करताना घ्या खबरदारी ...

AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ

AB de Villiers played wheelchair cricket: मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघासोबत एबी डिव्हिलियर्सचा व्हीलचेअरवर बसून क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ...

कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा

"करिअरमधील लो-बजेट गाणं...", कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' बद्दल फराह खान असं का म्हणाली? ...

कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून

अनैतिक संबंधातून धुळ्यात विवाहितेचा इंजेक्शन देवून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील एका रॅलीमध्ये मोठी घोषणा केली. त्यांनी पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचा परिणाम भारतीय कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. ...

आता या देशातही व्हिसाशिवाय जाऊ शकतील भारतीय पर्यटक, जाणून तेथे 100 रूपये किती होतील - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता या देशातही व्हिसाशिवाय जाऊ शकतील भारतीय पर्यटक, जाणून तेथे 100 रूपये किती होतील

Visa Free Entry : आता नव्याने भारतीयांसाठी व्हिसा फ्री असणाऱ्या एका देशाच या यादीत समावेश करण्यात आला आहे. ...

'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर आहे ...