लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे 3 सोपे उपाय, असह्य वेदना होतील दूर... - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे 3 सोपे उपाय, असह्य वेदना होतील दूर...

Kidney Stone: तुम्हालाही किडनी स्टोन असेल तर एक्सपर्टनी ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ...

'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: खासदार संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. ...

शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला; मात्र एफआरपी बरोबर साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) तसाच ठेवला. ...

महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण

Kolhapur Crime News: एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी भागात हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. ...

मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो काही दिवसांपासून फरार होता. ...

काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज

Accident : ज्या मुलीला सून म्हणून घरी आणणार होते, तिच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली आहे. ...

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची मोदींनी घेतली भेट, दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची मोदींनी घेतली भेट, दिलं 'हे' आश्वासन

Narendra Modi And Shubham Dwivedi : नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूर भेटीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...

सातच्या आत घरात यायचं! मराठी अभिनेत्रीला होती सक्त ताकीद, म्हणाली- "माझ्या आईवडिलांनी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातच्या आत घरात यायचं! मराठी अभिनेत्रीला होती सक्त ताकीद, म्हणाली- "माझ्या आईवडिलांनी..."

संध्याकाळी सात वाजायच्या आत घरात यायचा असा नियाम तिच्या आईवडिलांनी घालून दिला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत सांगितलं. ...