लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू

Corona Virus : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल

कोण आहेत हे आंतरराष्ट्रीय स्टंट मास्टर? ...

हाजबे, खोतकरकडून उद्योजक लड्डांच्या घरी दरोडा घडवून आणला गेला; माहिती कोणी दिली? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाजबे, खोतकरकडून उद्योजक लड्डांच्या घरी दरोडा घडवून आणला गेला; माहिती कोणी दिली?

५५ सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिस योगेशपर्यंत पोहोचले आणि दरोडेखोरांची ओळख पटत गेली. ...

तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ...

विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या

इंधन कंपनी बीपी कंपनी आपला दशकांपूर्वीचा आणि जगप्रसिद्ध कॅस्ट्रोल लुब्रिकेंट्सचा व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहे. या बातमीनं बाजारात खळबळ उडाली असून, जगातील बडे दिग्गज ते खरेदी करण्यासाठी मैदानात उतरलेत. ...

'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

Rajnath Singh India Pakistan: 'यापुढे पाकिस्तानसोबत जेव्हा-जेव्हा चर्चा होईल, तेव्हा फक्त पीओके आणि दहशतवादावर होईल.' ...

नितिशकुमारांचा हट्ट पुरविल्यानंतर आता चंद्राबाबुंची मोदींकडे मोठी मागणी; ५०० च्या नोटा बंद करा, कारणही सांगितले... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नितिशकुमारांचा हट्ट पुरविल्यानंतर आता चंद्राबाबुंची मोदींकडे मोठी मागणी; ५०० च्या नोटा बंद करा, कारणही सांगितले...

chandrababu naidu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. ...

'या' होस्टसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके, एका महिन्यासाठी घेतो ६० कोटींची फी! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' होस्टसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके, एका महिन्यासाठी घेतो ६० कोटींची फी!

या अभिनेत्याच्या होस्टिंगसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके पडतात. ...