लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली

India Pakistan War: शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. ...

निधीअभावी कृषी विभागाचा परदेश दौरा रद्द करण्याची नामुष्की - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निधीअभावी कृषी विभागाचा परदेश दौरा रद्द करण्याची नामुष्की

आता निकषही बदलले, वयाची, शिक्षणाची अट काढली ...

रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

Operation Sindoor : वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीची कारागृहातून सुटका;उच्च न्यायालयाने केला होता जामीन मंजूर  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Operation Sindoor : वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीची कारागृहातून सुटका;उच्च न्यायालयाने केला होता जामीन मंजूर 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान १९ वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. ...

स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

राणी मुखर्जी आणि काजोलवर कोसळला दुःखाचा डोंगर, काका रोनो मुखर्जी यांचं निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जी आणि काजोलवर कोसळला दुःखाचा डोंगर, काका रोनो मुखर्जी यांचं निधन

Rono Mukherjee Passed Away : मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राणी मुखर्जी, काजोल आणि अयान मुखर्जी यांचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले आहे. ...

पुंरदरसाठीच्या ‘पॅकेज’ची लवकरच घोषणा? राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुंरदरसाठीच्या ‘पॅकेज’ची लवकरच घोषणा? राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू

भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. ...

"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला

हगवणेंच्या वकिलाकडून कोर्टात अजब युक्तिवाद करण्यात आला. नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असं हगवणेंचे वकील म्हणाले. त्यासोबतच मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरही त्यांनी शिंतोडे उडवले. ...