लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सेंच्युरी सोडा; गिलच्या भात्यातून इंग्लंडमध्ये एक अर्धशतक नाही आलं; त्यात आता कॅप्टन्सीचं ओझं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेंच्युरी सोडा; गिलच्या भात्यातून इंग्लंडमध्ये एक अर्धशतक नाही आलं; त्यात आता कॅप्टन्सीचं ओझं

इंग्लंडविरुद्ध तो बरा खेळला, पण इंग्लंडमध्ये खेळताना कमी पडलाय ...

'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत-पाकिस्तान तणावावेळी एका विद्यार्थीनीने वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिला ९ मे रोजी अटक केली होती. यानंतर तिच्यावर कारवाई केली होती. ...

खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...

कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी भररस्त्यात चोपले, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी भररस्त्यात चोपले, व्हिडिओ व्हायरल...

Andhra Pradesh: व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक

महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...

"इंग्रजी येत नाही हिंदीत बोल" नाना पाटेकरांचा 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील Video व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंग्रजी येत नाही हिंदीत बोल" नाना पाटेकरांचा 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील Video व्हायरल

नाना पाटेकर हे आपल्या बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्यासाठी चर्चेत आले आहेत. ...

मेव्हणीचं सौंदर्य पाहून 'जिजू'चं मन फिरलं, रात्रीचा फायदा उचलत मोठं कांड केलं...! सासुरवाडीच्या लोकांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेव्हणीचं सौंदर्य पाहून 'जिजू'चं मन फिरलं, रात्रीचा फायदा उचलत मोठं कांड केलं...! सासुरवाडीच्या लोकांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ

दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, सासऱ्यांना धक्काच बसला. यानंतर सासरा जावयाची तक्रार घेऊन त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. यानंतर, सासरच्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. ...

दशावतारी कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार, आमदार नीलेश राणेंच्या आग्रहानंतर सांस्कृतिक मंत्रालयाची दखल - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दशावतारी कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार, आमदार नीलेश राणेंच्या आग्रहानंतर सांस्कृतिक मंत्रालयाची दखल

जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते ...