लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पार्टी-इव्हेंटला जाण्याआधी इंस्टंट ग्लो देतील या ३ गोष्टी, चेहरा होईल चमकदार आणि मुलायम.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पार्टी-इव्हेंटला जाण्याआधी इंस्टंट ग्लो देतील या ३ गोष्टी, चेहरा होईल चमकदार आणि मुलायम..

Instant Glow Home Remedies : जर तुमच्या वेळ कमी असेल आणि कमी वेळातच तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो मिळवायचा असेल तर किचनमधीलच काही गोष्टी तुमच्या कामात पडतील. ...

Tobacco Farming : महिलांना रोजगार, शेतकऱ्यांना नफा; तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tobacco Farming : महिलांना रोजगार, शेतकऱ्यांना नफा; तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास वाचा सविस्तर

Tobacco Farming : महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभाग व परिसरात तंबाखूची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation) केली जाते. या पिकापासून भरघोस उत्पन्न मिळते पण या शेतीमागे आहे धूर, जोखीम अन् अतोनात मेहनत. वाचा तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास. (Tobacco Farming) ...

संपावर तोडग्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; गार्ड संघटना, डीन व अधिकांऱ्यांची घेतली बैठक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपावर तोडग्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; गार्ड संघटना, डीन व अधिकांऱ्यांची घेतली बैठक

डॉक्टरांच्या आठ ते नऊ प्रश्नांवर निर्णय झाल्याचा डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा ...

७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."

अमोल पराशरच्या 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. मात्र, ७ वर्षांनी मोठ्या कोंकणाला डेट करण्याबाबत अमोलने मौन सोडलं आहे.  ...

जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास

भुकन आपली चारचाकी गाडी घेऊन पहाटे साडेपाचच्या सुमारास जेजुरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाझरे धरणाच्या पात्रात कऱ्हा स्नानासाठी गेले होते. ...

"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली?

सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाविषयी अभिनेत्री कंगना राणौतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली कंगना? ...

गोमेकॉत डॉक्टरांची जोरदार निदर्शने; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत डॉक्टरांची जोरदार निदर्शने; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी

सकाळी सर्व निवासी डॉक्टर, कन्सल्टंट स्कचे डॉक्टर आणि विद्यार्थीही या निदर्शनात उतरले होते. ...

५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Company Gift : कपड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना अशी भेट दिली आहे, ज्याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. ...