लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !

सर्वसमावेशक गृहनिर्माण ही संकल्पना गेल्या काही  वर्षांत धोरणात्मक पातळीवर आग्रहाने मांडली जात आहे. ...

प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका

कोणतेही नवे महसुली गाव, तालुका, जिल्हा किंवा महापालिका क्षेत्र तयार करायचे असल्यास ते ३१ डिसेंबर २०२५ अगोदरच करावेत. ...

हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : अहवाल सादर करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समितीला ३ महिन्यांचा अवधी, मनसे-उद्धवसेनेचा ५ जुलैचा एकत्र मोर्चा रद्द, त्याऐवजी ठाकरे बंधूंची मुंबईत होणार संयुक्त विजयी सभा ...

एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

Air India : हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार

Indian Railway : सध्या, रेल्वे सुटण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट (रिझर्वेशन चार्ट) तयार केला जातो, यामुळे प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) प्रवाशांची गैरसोय होते. ...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले... ...

दोन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळणार का? उद्धव ठाकरे म्हणाले,"आमचं बोलणं सुरु आहे..." - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळणार का? उद्धव ठाकरे म्हणाले,"आमचं बोलणं सुरु आहे..."

मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...

"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

"माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल."  ...