वडूनवघर गावच्या हद्दीतील फिरींगपाडा खाडी किनारी झाडा झुडपात असलेल्या दोन गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाई करीत सुमारे १५० लिटर गावठी दारुसह काळा गूळ, नवसागर व इतर रसायन असा १ लाख ९५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे. ...
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धे मागील तथ्य आणि खोटेपणा या विषयावर प्रात्यक्षिके तसेच नाटक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. ...
मागील वर्षी शिवसेनेने भिवंडी शहरातील नझराणा टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असल्याने काहीतरी दुर्घटना घडण्याच्या आत सदरचा पुतळा नवीन उभारावा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. ...
Accident: भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे ...