लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

तीन ऑटोरिक्षांमधून गोमांसाची वाहतूक; पाच जणांना अटक, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन ऑटोरिक्षांमधून गोमांसाची वाहतूक; पाच जणांना अटक, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

तीन ऑटोरिक्षांमध्ये गोमांस घेऊन जात असलेल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...

गजानन नगरात जवानाच्या घरात चोरी; घरगुती भांड्यांसह LED, होम थिएटर आणि मूर्ती लंपास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गजानन नगरात जवानाच्या घरात चोरी; घरगुती भांड्यांसह LED, होम थिएटर आणि मूर्ती लंपास

डाबकी रोड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या लष्करातील एका जवानाच्या घराची चोरी झाली आहे. ...

इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडछाड करून १ लाख २८ हजाराची वीज चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडछाड करून १ लाख २८ हजाराची वीज चोरी, गुन्हा दाखल

इलेक्ट्रिक मीटरशी तारा न जोडता मीटरच्या अगोदर अन्य तारेच्या साहाय्याने अनधिकृत जोडणी करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

पैसे मागितले म्हणून मद्यपीने कर्मचाऱ्याच्या डोक्यात बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

डाबकी रोड रेल्वे मार्गावर बिल्डर सोमाणींचा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डाबकी रोड रेल्वे मार्गावर बिल्डर सोमाणींचा मृतदेह आढळला

रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांनी केली नोंद ...

मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर

Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

ग्रामसेवकाने मागितली लाच; एसीबीची कारवाई, खासगी व्यक्तीला अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्रामसेवकाने मागितली लाच; एसीबीची कारवाई, खासगी व्यक्तीला अटक 

ACB Case : या प्रकरणात खासगी व्यक्तीला अटक केली असून, ग्रामसेवक फरार झाला आहे. ...